मुख्य मजकुरावर जा

Babylonia

6 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Babylon

32.5300, 44.4200 गूगल नकाशावर पाहा

Babylonia चा उल्लेख असलेली वचने

  1. अशा एकूण 5,400 सोने व चांदीच्या वस्तू होत्या. या सर्व वस्तू बंदिवासातील लोकांसह शेशबस्सरने बाबेल देशातून यरुशलेमला परत नेल्या.

  2. म्हणून दारयावेश राजाने आज्ञा दिली की, जिथे कागदपत्रे राखून ठेवली जात त्या बाबेलच्या दप्तरखान्यात कसून शोध केला जावा.

  3. हा एज्रा बाबेलहून यरुशलेमला आला. इस्राएली लोकांना याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्राचा एज्रा पारंगत शिक्षक होता. त्याने जे काही मागितले ते सर्व राजाने त्याला दिले, कारण याहवेह त्याच्या परमेश्वराचा वरदहस्त त्याच्यावर होता.

  4. पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी बाबेल सोडले, पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी ते यरुशलेमला पोहोचले, कारण परमेश्वराचा वरदहस्त त्यांच्यावर होता.

  5. सर्व बाबेल प्रांतामध्ये तू गोळा केलेले सोने व चांदी, तसेच यरुशलेममधील आपल्या यरुशलेमच्या परमेश्वराच्या मंदिरासाठी इस्राएली लोक व त्यांच्या याजकांनी स्वखुशीने दिलेली अर्पणेही बरोबर घेऊन जावी.

  6. अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीत, बाबेलहून माझ्याबरोबर आलेल्या पुढार्‍यांची नावे व वंशावळी येणेप्रमाणे आहे: