मुख्य मजकुरावर जा

Jude

3 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Judas, Juda

Jude चा उल्लेख असलेली वचने

  1. हा सुताराचा मुलगा नाही काय? याच्या आईचे नाव मरीया नाही काय, आणि याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदाह हे त्याचे भाऊ नाहीत काय?

  2. हा एक सुतार नाही का? याची आई मरीया आणि याकोब, योसेफ, शिमोन, यहूदाह हे त्याचे भाऊ आहे ना? आणि याच्या बहिणी तर आपल्यातच आहेत ना” आणि ते त्याच्यावर संतापले.

  3. येशू ख्रिस्ताचा सेवक आणि याकोबाचा बंधू यहूदाह याजकडून,