मुख्य मजकुरावर जा

Azariah

4 वचने · 3 कुटुंब सदस्य

Azariah चा उल्लेख असलेली वचने

  1. शल्लूमास हिल्कियाह, हिल्कियाहास अजर्‍याह,

  2. अजर्‍याहास सरायाह, सेरायाहास यहोसादाक झाला.

  3. अजर्‍याह जो हिल्कियाहचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो सादोकाचा पुत्र, जो मरायोथाचा पुत्र व जो अहीतूबचा पुत्र, हा परमेश्वराच्या मंदिराचा प्रमुख अधिकारी होता;

  4. या घटना घडल्यानंतर, पर्शियाचा राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीत एज्रा, जो सेरायाहचा पुत्र होता. सेरायाह हा अजर्‍याहाचा पुत्र होता. अजर्‍याह हा हिल्कियाहचा पुत्र होता.