मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १३४:३

सियोनहून देवाचा आशीर्वाद

स्तोत्रसंहिता १३४:३
आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
प्रवाशांचे आराधना गीत. अहो याहवेहचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा. तुम्ही जे रोज रात्री मंदिरात सेवारत असता.
पवित्रस्थानात तुम्ही आपले हात उंच करा आणि याहवेहचे स्तवन करा.
स्वर्ग व पृथ्वी यांचे निर्माणकर्ते याहवेह, तुम्हाला सीयोनातून आशीर्वाद देवो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options