स्तोत्रसंहिता १३४
सेवकांचे आशीर्वादासाठी आवाहन व आशीर्वादवचन १–३
१
प्रवाशांचे आराधना गीत. अहो याहवेहचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा. तुम्ही जे रोज रात्री मंदिरात सेवारत असता.
२
पवित्रस्थानात तुम्ही आपले हात उंच करा आणि याहवेहचे स्तवन करा.
३
स्वर्ग व पृथ्वी यांचे निर्माणकर्ते याहवेह, तुम्हाला सीयोनातून आशीर्वाद देवो.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Study note