Skip to content
स्तोत्रसंहिता १३४:१-२

मंदिरातील सेवकांना आवाहन

स्तोत्रसंहिता १३४:१-२
१
प्रवाशांचे आराधना गीत. अहो याहवेहचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा. तुम्ही जे रोज रात्री मंदिरात सेवारत असता.
२
पवित्रस्थानात तुम्ही आपले हात उंच करा आणि याहवेहचे स्तवन करा.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options