Skip to content
इय्योब ६:१५-१८

इय्योब ६:१५-१८

१५
माझे बंधुजन खंडित झालेल्या ओढ्याप्रमाणे, वाहून जाणार्‍या ओहोळाप्रमाणे दगा देणारे आहेत
१६
जो ओढा वितळणार्‍या बर्फाने अदृश्य होतो; आणि द्रवीकरण होत असलेल्या हिमामुळे तो फुगून जातो,
१७
तो तापला म्हणजे आटून जातो; उन्हाळ्यात तो आपल्या जागीच नाहीसा होतो.
१८
प्रवासी काफिले टवटवीत होण्यासाठी बाजूला वळतात, परंतु ते ओसाड ठिकाणी जातात आणि नष्ट होतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options