- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
अलीहू आपल्या हस्तक्षेपाचे समर्थन करतो
इय्योब ३२:६-१४
६
आणि बूजी बारकाएलचा पुत्र एलीहू बोलला: “मी वयाने लहान आहे, व आपण वयोवृद्ध आहात; म्हणूनच मी घाबरलो, आणि मला जे माहीत आहे ते सांगण्याचे धाडस केले नाही;
७
मला वाटले की, ‘वयाने मोठे असलेल्यांनी बोलावे; प्रौढ असलेल्यांनी ज्ञान शिकवावे.’
८
परंतु व्यक्तीमध्ये असलेला तो आत्मा, आणि सर्वसमर्थाचा श्वासच आहे की जो शहाणपण देतो.
९
जे वयाने मोठे तेच ज्ञानी आहेत असे नसते, जे योग्य ते केवळ वृद्धांनाच समजते असेही नाही.
१०
“म्हणून मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका; मी सुद्धा मला जे माहीत आहे ते सांगतो.
११
तुम्ही बोलत असता, मी प्रतीक्षा करीत बसलो, जेव्हा तुम्हाला शब्द अपुरे पडत होते; तेव्हा तुमचे ते तर्कवाद मी ऐकले,
१२
लक्षपूर्वक मी तुमचे ऐकले. परंतु तुमच्यातील एकानेही इय्योबाला चुकीचे असे सिध्द केले नाही; तुमच्यापैकी कोणीही त्याच्या वादास प्रत्युत्तर केले नाही.
१३
‘आम्हाला ज्ञान सापडले आहे’ असे म्हणू नका; ‘परमेश्वराने त्याचे खंडन करावे, मनुष्याने नव्हे.’
१४
परंतु इय्योबाने माझ्याविरुद्ध शब्द लढवले नाहीत, आणि तुमच्या वादांच्या साहाय्याने मी त्याला उत्तर देणार नाही.
Settings