मुख्य मजकुरावर जा
इय्योब १४:१३-१७

तात्पुरता आश्रय व भावी आशेसाठी विनंती

इय्योब १४:१३-१७
१३
“तुम्ही केवळ मला कबरेमध्ये लपविले असते तुमचा क्रोध संपेपर्यंत मला गुप्त ठेवले असते! आपण माझ्यासाठी समय नेमून ठेवावा आणि मग माझी आठवण करावी!
१४
जर कोणी मेला तर पुन्हा जिवंत होईल का? माझ्या सर्व कठीण श्रमाच्‍या दिवसात माझ्या सुटकेची मी वाट पाहीन.
१५
मग तुम्ही मला आवाज द्याल आणि मी तुम्हाला उत्तर देईन; आपली हस्तकृती पुन्हा पाहावी असे तुम्हाला वाटेल.
१६
तेव्हा खचित आपण माझ्या पापांची नाही, तर माझ्या पावलांची मोजणी कराल.
१७
तुम्ही माझे अपराध एका थैलीत बंद करून; माझ्या पापांवर पांघरूण घालाल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options