मुख्य मजकुरावर जा
उत्पत्ती २२:२०-२४

नाहोराचे वंशज

उत्पत्ती २२:२०-२४
२०
काही वेळेनंतर अब्राहामाला सांगण्यात आले, “त्याचा भाऊ नाहोर याची पत्नी मिल्का हिलाही मुले झाली आहेत:
२१
ऊस हा त्याचा प्रथमपुत्र, त्याचा भाऊ बूज व कमुवेल (अरामचा पिता)
२२
आणि केसद, हजो, पिलदाश, यिदलाप व बेथुएल.”
२३
बेथुएल रिबेकाहचा पिता झाला.
२४
नाहोराची उपपत्नी रेऊमा हिलाही पुत्र झाले: तेबाह, गहाम, तहश व माकाह.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options