Skip to content
उत्पत्ती २३:१-२

साराचा मृत्यू व अब्राहामाचा शोक

उत्पत्ती २३:१-२
साराह एकशे सत्तावीस वर्षे जगली.
साराह ही कनान देशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) येथे मरण पावली. अब्राहाम तिच्यासाठी शोक व विलाप करण्यास गेला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options