Skip to content
1 इतिहास ७:३०-४०

1 इतिहास ७:३०-४०

३०
आशेराचे पुत्र: इम्नाह, इश्वा, इश्वी व बरीयाह, त्यांची बहीण सेराह.
३१
बरीयाहचे पुत्र: हेबेर व मालकीएल, मालकीएल हा बिर्जाइथाचा पिता.
३२
हेबेरास यफलेट, शोमेर, होथाम व त्यांची बहीण शूवा झाली.
३३
यफलेटाचे पुत्र: पासख, बिह्माल व अश्वाथ.
३४
शोमेराचे पुत्र: अही, रोहगाह, येहूब्बाह व अराम.
३५
शोमेराचा भाऊ हेलेम याचे पुत्र: सोफह, इम्ना, शेलेश व आमाल.
३६
सोफहाचे पुत्र: सूहा, हर्नेफेर, शूआल, बेरी, इम्राह,
३७
बेसेर, होद, शाम्मा शिलशाह, इथरान व बैरा.
३८
येथेराचे पुत्र: यफुन्नेह, पिस्पाह व अरा.
३९
उल्लाचे पुत्र: आरह, हन्निएल, रिस्याह.
४०
आशेराचे हे सर्व वंशज—आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते. ते सर्व शूर योद्धे व प्रसिद्ध सरदार होते. त्यांची अधिकृत मोजदाद केली तेव्हा ते 26,000 योद्धे भरले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options