Skip to content
1 इतिहास ८:१-५

बन्यामीनाचे निकटचे पुत्र

1 इतिहास ८:१-५
१
बिन्यामीनच्या पुत्रांची नावे: ज्येष्ठपुत्र बेला, दुसरा आशबेल, तिसरा अहरह,
२
चौथा नोआह व पाचवा राफा.
३
बेलाचे पुत्र: अद्दार, गेरा, अबीहूद,
४
अबीशूवा, नामान, अहोआह,
५
गेरा, शेफूफान व हुराम.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options