मुख्य मजकुरावर जा

Zoar बद्दल बायबलमधील वचने: Not destroyed with Sodom and Gomorrah

5 वचने · 4 पैलू

Not destroyed with Sodom and Gomorrah बद्दल वचने

  1. पाहा, तिथे जवळच एक गाव आहे आणि ते लहानही आहे. तिथे पळून जाण्याची परवानगी द्या—हे अगदी लहानसे आहे, नाही का? म्हणजे माझा जीव वाचेल.”

  2. तो त्याला म्हणाला, “ठीक आहे, मी तुझी विनंती मान्य करतो; तू म्हणतोस त्या गावाचा मी नाश करणार नाही.

  3. पण त्वरा कर आणि तिथे जा, कारण तू तिथे पोहोचेपर्यंत मला काहीच हालचाल करता येत नाही.” (त्या वेळेपासून त्या गावाचे नाव सोअर नगरी असे पडले.)

  4. सूर्योदयाच्या सुमारास लोट सोअर गावात जाऊन पोहोचला.

  5. पुढे लोटाने सोअरमधील लोकांच्या भीतीमुळे ते गाव सोडले व तो आपल्या दोन मुलींना घेऊन डोंगरातील एक गुहेमध्ये जाऊन राहिला.