Vineyards बद्दल बायबलमधील वचने: Estimated rent of
Estimated rent of बद्दल वचने
बआल-हामोन येथे शलोमोनचा एक द्राक्षमळा होता; तो त्याने तेथील कुळांना खंडाने दिला. त्याचे फळ म्हणून प्रत्येकाने हजार चांदीची शेकेल द्यायची होती.
त्या दिवशी, ज्या प्रत्येक ठिकाणी एक हजार द्राक्षवेली होत्या ज्याची किंमत एक हजार चांदीचे शेकेल होते त्या ठिकाणी तिथे फक्त काटेरी झुडपे आणि कुसळे असतील.