Uzziel बद्दल बायबलमधील वचने: 1. A son of Kohath
1. A son of Kohath बद्दल वचने
कोहाथाच्या पुत्रांची नावे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल. (कोहाथ एकशे तेहतीस वर्षे जगला.)
उज्जीएलाच्या पुत्रांची नावे: मिशाएल, एलसाफान व सिथ्री.
मग मोशेने अहरोनाचा चुलता उज्जीएलाचे पुत्र मिशाएल व एलसाफान यांना बोलावून सांगितले, “तुम्ही इकडे या आणि पवित्र स्थानासमोरील तुमच्या भावांची शरीरे उचलून छावणीबाहेर न्या.”