Unbelief बद्दल बायबलमधील वचने: Shall not enter rest
Shall not enter rest बद्दल वचने
आणि त्यांच्या अविश्वासूपणामुळे ते प्रवेश करू शकले नाहीत.
यास्तव, त्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी आपण हरप्रकारे प्रयत्न करू या. यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणामुळे कोणाचाही नाश होऊ नये.