मुख्य मजकुरावर जा

Trespass Offering बद्दल बायबलमधील वचने: Purification of those with issues

2 वचने · 25 पैलू

Purification of those with issues बद्दल वचने

  1. आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घ्यावीत व सभामंडपाच्या दाराशी याहवेहसमोर येऊन याजकाला ती द्यावीत.

  2. याजकाने त्यातील एका पक्ष्याचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने त्याच्या स्त्रावासाठी याहवेहसमोर प्रायश्चित करावे.