मुख्य मजकुरावर जा

Trespass Offering बद्दल बायबलमधील वचने: To be slain where the sin offering and burnt offering were slain

2 वचने · 25 पैलू

"Trespass Offering" साठी शोधा

To be slain where the sin offering and burnt offering were slain बद्दल वचने

  1. पवित्रस्थानात ज्या ठिकाणी पापार्पणाच्या व होमार्पणाच्या बलींचा वध करतात, त्या ठिकाणी याजकाने कोकराला ठार मारावे. पापार्पणातील बलीप्रमाणेच या दोषार्पणातील बली याजकाच्या हक्काचा आहे. हे परमपवित्र होय.

  2. वेशीच्या देवडीमध्ये दोन्ही बाजूंना दोन मेज होते, ज्यावर होमार्पणे, पापार्पणे व दोषार्पणे वधली जात असत.