मुख्य मजकुरावर जा

The Roe बद्दल बायबलमधील वचने: Clean and fit for food

2 वचने · 11 पैलू

Clean and fit for food बद्दल वचने

  1. तरीसुद्धा, याहवेह तुमचे परमेश्वर देत असलेल्या आशीर्वादाप्रमाणे तुम्ही तुमच्या नगरात तुमचे पशू ज्याप्रमाणे सांबर व हरिण मारून खाता त्याप्रमाणे पाहिजे तेवढे खा. विधिनियमानुसार अशुद्ध आणि शुद्ध असे दोघेही ते खाऊ शकतात.

  2. सांबर, हरिण, भेकर, रानबोकड, रोही, गवा व डोंगरी मेंढा.