मुख्य मजकुरावर जा

The Power of the Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने: Qualifies ministers

2 वचने · 19 पैलू

"The Power of the Holy Spirit" साठी शोधा

Qualifies ministers बद्दल वचने

  1. माझ्या पित्याने अभिवचन दिले ते मी तुम्हाकडे पाठवेन. तर तुम्हाला वरून सामर्थ्य मिळेपर्यंत या शहरातच राहा.”

  2. परंतु जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरुशलेममध्ये आणि सर्व यहूदीयात आणि शोमरोनात आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत माझे साक्षीदार व्हाल.”