The Palm Tree बद्दल बायबलमधील वचने: The church
The church बद्दल वचने
तू खजुरीच्या झाडासारखी सडपातळ आहेस. खजुरीच्या घोसासारखे तुझे स्तन आहेत.
मी म्हटले, मी खजुरीच्या झाडावर आरोहण करेन आणि त्याच्या घोसांना धरीन; तुझे स्तन द्राक्षवेलीमध्ये द्राक्षांच्या गुच्छासारखे होवोत, आणि तुझा श्वास सफरचंदासारखा सुवासिक होवो,