The Olive Tree बद्दल बायबलमधील वचने: Bearing goodly fruit
Bearing goodly fruit बद्दल वचने
याहवेह तुम्हाला बहरलेला जैतून वृक्ष म्हणत असत सुंदर आकाराच्या फळांनी भरलेला. परंतु एखाद्या वादळाच्या भयंकर गर्जनेने ते आता त्याला अग्नीने भस्म करतील, आणि त्याच्या फांद्या मोडून जातील.
माझ्या बंधूंनो व भगिनींनो, अंजिराचे झाड जैतुनाची फळे आणि द्राक्षवेल अंजीर उत्पन्न करू शकेल काय? नाही, तसेच खार्या पाण्याचा झरा ताजे पाणी देणार नाही.