मुख्य मजकुरावर जा

The Death of Christ बद्दल बायबलमधील वचने: Accompanied by supernatural signs

3 वचने · 19 पैलू

"The Death of Christ" साठी शोधा

Accompanied by supernatural signs बद्दल वचने

  1. त्याच क्षणाला, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला, पृथ्वी हादरली, खडक फुटले

  2. आणि कबरा उघडल्या. मृत पावलेल्या अनेक पवित्र लोकांची शरीरे पुन्हा उठविली गेली.

  3. येशूंच्या पुनरुत्थानानंतर ते कबरेच्या बाहेर आले आणि पवित्र शहरात गेले आणि पुष्कळ लोकांनी त्यांना पाहिले.