मुख्य मजकुरावर जा

Thankfulness बद्दल बायबलमधील वचने: Should always accompany prayer

3 वचने · 10 पैलू

Should always accompany prayer बद्दल वचने

  1. मत्तन्याह, हा मीखाहचा पुत्र, तो जब्दीचा पुत्र, जो आसाफाचा पुत्र, तो उपकारस्तुतीत व प्रार्थनेत नेतृत्व करणारा प्रमुख होता; बकबुकियाह, त्याच्या सहकाऱ्यातील दुसरा; आणि अब्दा, हा शम्मुवाचा पुत्र, तो गालालचा पुत्र, जो यदूथूनाचा पुत्र होता.

  2. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतीसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा.

  3. जागृत राहून आणि उपकारस्तुतीसह प्रार्थनेत तत्पर राहा.