मुख्य मजकुरावर जा

Synagogues बद्दल बायबलमधील वचने: Provided with a minister, who had charge of the sacred books

2 वचने · 27 पैलू

Provided with a minister, who had charge of the sacred books बद्दल वचने

  1. यशायाह संदेष्ट्याचे भविष्य असलेल्या अभिलेखाची गुंडाळी त्यांच्या हाती देण्यात आली आणि त्यांनी ती उघडली, ज्यात असे लिहिलेले होते:

  2. नंतर गुंडाळी गुंडाळून, ती सेवकाकडे दिली व ते खाली बसले. सभागृहामधील प्रत्येक व्यक्तीची नजर त्यांच्यावर एकवटली होती.