Synagogues बद्दल बायबलमधील वचने: Expounding the word of God
Expounding the word of God बद्दल वचने
ते सर्व लोकांमध्ये जाऊन, वाचण्यात येणार्या परमेश्वराच्या नियमशास्त्रातील उतार्याचा अर्थ त्यांना समजावून सांगत होते.
येशू पुढे त्यांना म्हणाले, “हा शास्त्रलेख जो आज तुम्ही ऐकत आहात, तो पूर्ण झाला आहे.”