मुख्य मजकुरावर जा

Sword बद्दल बायबलमधील वचने: Used by Peter

2 वचने · 8 पैलू

"Sword" साठी शोधा

Used by Peter बद्दल वचने

  1. तेवढ्यात येशूंच्या बरोबर जे होते, त्यांच्यातील एकाने तरवार उपसली आणि महायाजकाच्या दासाचा कान कापून टाकला.

  2. तेव्हा शिमोन पेत्राजवळ तरवार होती, ती तरवार उपसून त्याने महायाजकाच्या दासावर वार केला व त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते.