मुख्य मजकुरावर जा

Spiritual Peace बद्दल बायबलमधील वचने: Bequeathed by Christ

1 वचन · 53 पैलू

Bequeathed by Christ बद्दल वचने

  1. शांती मी तुम्हासाठी ठेऊन जातो; माझी शांती मी तुम्हाला देतो. ज्याप्रमाणे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला देत नाही. तुमची मने अस्वस्थ होऊ देऊ नका व भिऊ नका.