Smith बद्दल बायबलमधील वचने: The manufacturers of Idols
The manufacturers of Idols बद्दल वचने
धातू कारागीर सोनाराला प्रोत्साहित करतो, आणि हातोडीने धातू गुळगुळीत करणारा, ऐरणीवर घण मारणार्यास उत्तेजन देतो. धातू जोडणीबद्दल तो म्हणतो, “हे चांगले आहे.” मग दुसरा, ती मूर्ती कलंडू नये म्हणून त्यास खिळे ठोकतो.
लोहार अवजारे घेतो आणि आपल्या भट्टीपाशी उभा राहून तो काम करतो; मूर्तीला आकार देण्यासाठी तो हातोडी वापरतो, त्याच्या बाहूच्या शक्तीने तो त्याला ठोकून घडवितो. मग त्याला भूक लागते व तो शक्तिहीन होतो; तो पाणी पीत नाही आणि दुर्बल होतो.