मुख्य मजकुरावर जा

Sickness बद्दल बायबलमधील वचने: With a word

2 वचने · 47 पैलू

"Sickness" साठी शोधा

With a word बद्दल वचने

  1. तेव्हा तो शताधिपती म्हणाला, “प्रभू, तुम्ही माझ्या छप्पराखाली यावे यास मी योग्य नाही, शब्द मात्र बोला, म्हणजे माझा नोकर बरा होईल.

  2. नंतर येशू त्या शताधिपतीला म्हणाले, “जा! जसा तू विश्वास ठेवलास, तसेच होवो.” आणि त्याच घटकेस त्याचा नोकर बरा झाला.