Sickness बद्दल बायबलमधील वचने: Forsake those in
Forsake those in बद्दल वचने
दावीदाने त्याला विचारले, “तू कोणाचा आहेस? तू कुठून आलास?” त्याने उत्तर दिले, “मी इजिप्त देशाचा असून अमालेक्यांचा गुलाम आहे. तीन दिवसांपासून मी आजारी असल्यामुळे माझ्या धन्याने मला सोडून दिले.