मुख्य मजकुरावर जा

Shua बद्दल बायबलमधील वचने: 1. A Canaanite and father-in-law of Judah

3 वचने · 2 पैलू

1. A Canaanite and father-in-law of Judah बद्दल वचने

  1. तिथे शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची कन्या यहूदाहच्या दृष्टीस पडली आणि तिच्याशी विवाह करून त्याने तिचा स्वीकार केला;

  2. कालांतराने यहूदाहची पत्नी जी शूवाची मुलगी होती ती मरण पावली. शोक करण्याचे दिवस संपल्यावर यहूदाह, आपला मित्र अदुल्लाम येथील हीरा, याच्याबरोबर आपल्या मेंढरांची लोकर कातरणार्‍यांकडे तिम्ना येथे गेला.

  3. यहूदाहचे पुत्र: एर, ओनान व शेलाह. हे तिघे कनानी बथ-शूवा हिच्या पोटी त्यास झाले. (यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर हा याहवेहच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्यास याहवेहनी जिवे मारले.)