मुख्य मजकुरावर जा

Daughter of Shuah

2 वचने · 5 कुटुंब सदस्य

"Daughter of Shuah" साठी शोधा

Daughter of Shuah चा उल्लेख असलेली वचने

  1. तिथे शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची कन्या यहूदाहच्या दृष्टीस पडली आणि तिच्याशी विवाह करून त्याने तिचा स्वीकार केला;

  2. यहूदाहचे पुत्र: एर, ओनान व शेलाह. हे तिघे कनानी बथ-शूवा हिच्या पोटी त्यास झाले. (यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर हा याहवेहच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्यास याहवेहनी जिवे मारले.)