Shaul बद्दल बायबलमधील वचने: 1. Son of Simeon
1. Son of Simeon बद्दल वचने
शिमओनाचे पुत्र: यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, जोहर आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल.
शिमओनाचे पुत्र हे: यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, जोहर आणि कनानी स्त्रीचा पुत्र शौल.
जेरहपासून जेरही कूळ; शाऊलपासून शाऊली कूळ.
शिमओनाचे वंशज: नेमूएल, यामीन, यारीब, जेरह व शौल;