Skip to content

Jachin

4 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jarib

Jachin चा उल्लेख असलेली वचने

  1. शिमओनाचे पुत्र: यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, जोहर आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल.

  2. शिमओनाचे पुत्र हे: यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, जोहर आणि कनानी स्त्रीचा पुत्र शौल.

  3. शिमओनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: नेमूएलपासून नेमूएली कूळ; यामीनपासून यामीनी कूळ; याकीनपासून याखीनी कूळ;

  4. शिमओनाचे वंशज: नेमूएल, यामीन, यारीब, जेरह व शौल;