मुख्य मजकुरावर जा

Self-Delusion बद्दल बायबलमधील वचने: Obstinate sinners often given up to

5 वचने · 23 पैलू

Obstinate sinners often given up to बद्दल वचने

  1. परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही; इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही.

  2. म्हणूनच त्यांच्या मनास येईल तसे हट्टीपणाने मी त्यांना वागू दिले, ते स्वतःची इच्छापूर्ती करत राहिले.

  3. एफ्राईम मूर्तीबरोबर जोडले गेले आहे, त्याला एकटे सोडून द्या!

  4. आणि ज्यांचा नाश होत आहे त्यांना त्यांच्या सर्व मार्गात दुष्टतेने फसवेल. त्यांचा नाश होत आहे कारण त्यांनी आपल्या तारणासाठी सत्यावर प्रीती करण्यास नकार दिला.

  5. या कारणामुळे परमेश्वर त्यांच्यावर तीव्र भ्रांती पाठवतील यासाठी की ते लबाडीवर विश्वास ठेवतील,