School बद्दल बायबलमधील वचने: Schoolmaster
Schoolmaster बद्दल वचने
विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान ठरविण्यासाठी ख्रिस्त येईपर्यंत नियमशास्त्र आपले संरक्षक होते.
पण आता विश्वास आल्यामुळे आपण संरक्षकाच्या अधीन नाही.