Azariah
Azariah चा उल्लेख असलेली वचने
जे निवडलेले होते, त्यामध्ये काही यहूदाह वंशातील होते: दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्याह.
अश्पनज अधिकार्याने त्यांना नवीन नावे दिली: त्याने दानीएलला बेलटशास्सर; हनन्याहला शद्रख; मिशाएलला मेशख; आणि अजर्याहला अबेदनगो.
दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्याह यांच्या देखरेखीसाठी अधिकार्याने जो कारभारी नेमला होता, त्याला दानीएल म्हणाला,
राजा त्यांच्यासोबत बोलला आणि त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्याह यांच्यासारखे कोणीही सापडले नाही; म्हणून त्यांना राजाच्या सेवेसाठी निवडण्यात आले.
मग दानीएल आपल्या घरी परत आला व सर्व घटना त्याने आपल्या सोबत्यांना हनन्याह, मिशाएल व अजर्याह यांना सांगितली.