मुख्य मजकुरावर जा

Salt बद्दल बायबलमधील वचने: Liberally afforded to the Jews after the captivity

2 वचने · 29 पैलू

Liberally afforded to the Jews after the captivity बद्दल वचने

  1. स्वर्गातील परमेश्वराला होमार्पणे करण्यासाठी गोर्‍हे, मेंढरे व कोकरे द्यावीत, आणखी त्यांना गहू, द्राक्षारस, मीठ आणि जैतुनाचे तेल हे पदार्थ यरुशलेमातील याजकांच्या मागणीनुसार प्रत्येक दिवशी न चुकता द्यावेत.

  2. ते पुढे नमूद केलेल्या शंभर तालांत पर्यंत चांदी, शंभर कोर गहू, शंभर बथ द्राक्षारस, शंभर बथ जैतुनाचे तेल व मीठ लागेल तेवढे द्यावे.