Rock बद्दल बायबलमधील वचने: Oil from
Oil from बद्दल वचने
याहवेहने त्याला देशातील उंचीवर स्वार केले, आणि शेतातील फळे खायला दिली. खडकातून पाझरणारा मध, आणि डोंगर कपारीतून तेलाचा पौष्टिक आहार पुरविला,
जेव्हा माझी वाट लोण्याने भिजली जात असे आणि खडक माझ्यासाठी जैतुनाच्या तेलाचे झरे ओतून देत असे.