Skip to content

Phut बद्दल बायबलमधील वचने

7 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. हामाचे पुत्र: कूश, इजिप्त, पूट व कनान.

  2. हामाचे पुत्र: कूश, इजिप्त, पूट व कनान.

  3. अश्वांनो, तुम्ही हल्ला करा! सारथ्यांनो, तुम्ही आवेशाने धाव घ्या! योद्ध्यांनो—पूट व कूश या प्रांतातील ढालधारक, लूदीमवासी बाण जे सोडतात, ते तुम्ही सर्वजण पुढे कूच करा!

  4. “ ‘पर्शिया, लूद आणि पूत व कूशच्या माणसांनी तुझ्या सैन्यात योद्धे म्हणून सेवा केली. त्यांनी त्यांच्या ढाली व शिरटोप तुझ्या भिंतीवर टांगून तुला वैभवी बनविले.

  5. कूश आणि लिबिया, लूद व संपूर्ण अरब, कूब आणि कराराच्या देशाचे लोक इजिप्तबरोबर तलवारीने पडतील.

  6. पर्शिया, कूश आणि पूट हे सर्व त्यांच्या ढाली व शिरटोप यासह त्यांच्याबरोबर असतील.

  7. कूश आणि इजिप्त तिचे अपरिमित सामर्थ्य होते; पूट व लिबिया तिच्या मित्रराष्ट्रांपैकी होते.