Put
हे नावानेही ओळखले जाते: Libyans
32.8200, 21.8500 गूगल नकाशावर पाहा
Put चा उल्लेख असलेली वचने
अश्वांनो, तुम्ही हल्ला करा! सारथ्यांनो, तुम्ही आवेशाने धाव घ्या! योद्ध्यांनो—पूट व कूश या प्रांतातील ढालधारक, लूदीमवासी बाण जे सोडतात, ते तुम्ही सर्वजण पुढे कूच करा!
“ ‘सार्वभौम याहवेह म्हणतात: “ ‘मी मूर्तींचा नाश करेन आणि मेम्फीस येथील प्रतिमांचा मी शेवट करेन. इजिप्तमध्ये यापुढे राजकुमार नसतील, आणि संपूर्ण देशभर मी भय पसरवेन.
कूश आणि इजिप्त तिचे अपरिमित सामर्थ्य होते; पूट व लिबिया तिच्या मित्रराष्ट्रांपैकी होते.