मुख्य मजकुरावर जा

Patience बद्दल बायबलमधील वचने: Necessary to the inheritance of the promises

2 वचने · 37 पैलू

Necessary to the inheritance of the promises बद्दल वचने

  1. तुम्ही आळशी व्हावे अशी आमची इच्छा नाही, परंतु अशांचे अनुकरण करा की जे विश्वासाद्वारे आणि धीराच्या योगे प्रतिज्ञेचे वारस आहेत.

  2. तुम्ही परमेश्वराची इच्छा पूर्ण केल्यानंतर जे वचन त्यांनी तुम्हाला दिले आहे ते तुम्हास मिळेल यासाठी धीराचे अगत्य आहे.