Nahshon बद्दल बायबलमधील वचने: Son of Amminadab
Son of Amminadab बद्दल वचने
अहरोनाने अम्मीनादाबाची कन्या, नहशोनाची बहीण एलीशेबा हिच्याबरोबर विवाह केला. तिच्यापासून त्याला नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार झाले.
यहूदाह वंशातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन;
रामास अम्मीनादाब झाला, आणि अम्मीनादाबास यहूदाह वंशाचा सरदार नहशोन हा झाला.