Mountain बद्दल बायबलमधील वचने: Signals from
Signals from बद्दल वचने
उघड्या टेकडीच्या शिखरावर ध्वज उंच करा, मान्यवर लोकांच्या फाटकांमधून प्रवेश करण्यासाठी त्यांना ओरडून सांगा; खुणा करून त्यांना बोलवा.
अहो तुम्ही जगातील सर्व लोकहो, तुम्ही जे पृथ्वीवर राहता, जेव्हा पर्वतांवर झेंडा उभारला जाईल, तेव्हा तुम्हाला तो दिसेल, आणि जेव्हा तुतारी वाजेल तेव्हा तुम्ही ती ऐकाल.
जोपर्यंत तुम्हाला डोंगराच्या शिखरावर असलेल्या ध्वजस्तंभाप्रमाणे, टेकडीवर लावलेल्या पताक्याप्रमाणे सोडून दिले जात नाही तोपर्यंत एका व्यक्तीच्या धमकीने एक हजार लोक पळून जातील; पाच जणांच्या धमकीने तुम्ही सर्वजण पळून जाल.”