मुख्य मजकुरावर जा

Moreh बद्दल बायबलमधील वचने: 2. A hill in the plain of Jezreel where the Midianites encamped

2 वचने · 2 पैलू

2. A hill in the plain of Jezreel where the Midianites encamped बद्दल वचने

  1. अगदी पहाटेस यरूब्बआल (म्हणजे गिदोन) आणि त्याचे सर्व लोक हरोदाच्या झर्‍यापर्यंत गेले. मिद्यान्यांचा तळ त्यांच्या उत्तरेस मोरेह डोंगराजवळ खोर्‍यात होता.

  2. मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील इतर देशांचे लोक टोळांप्रमाणे त्या खोर्‍यात दाटीने पसरले होते. त्यांचे उंट समुद्र किनार्‍यावरील वाळूप्रमाणे इतके अधिक होते की, त्यांची गणती करणे शक्य नव्हते.