मुख्य मजकुरावर जा

Mizzah बद्दल बायबलमधील वचने: Son of Reuel.

3 वचने · 1 पैलू

Son of Reuel. बद्दल वचने

  1. रऊएलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमाथ हिची नातवंडे होती.

  2. एसावाचा पुत्र रऊएलचे वंशज: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही कुळे एदोम देशात रऊएलापासून झाले; एसाव व त्याची पत्नी बासमाथची ही नातवंडे.

  3. रऊएलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा.