Mills बद्दल बायबलमधील वचने: (Grinding at,) of degradation
(Grinding at,) of degradation बद्दल वचने
“हे कुमारी खाल्डियन कन्ये, सिंहासनावरून खाली उतर व धुळीत बस; हे बाबेल्यांच्या नगराची महाराणी, सिंहासन सोडून जमिनीवर बस. तू यापुढे कोमल व नाजूक म्हणविली जाणार नाहीस.
जाते घेऊन धान्य दळीत बस; तुझा बुरखा काढून टाक. तुझ्या घागर्याचा घोळ उचल आणि पाय उघडे करून ओढ्यातून पायपीट करत जा.