Mercy बद्दल बायबलमधील वचने: Characteristic of saints
Characteristic of saints बद्दल वचने
ते नेहमी इतरांना उदारतेने दान आणि उसने देतात; त्यांची संतती आशीर्वाद असते.
नीतिमान नष्ट होतात, आणि ते कोणीही मनावर घेत नाही; दयाळू माणसे उचलून घेतली जातात, आणि कोणालाही हे उमगत नाही कि भावी काळातील अनर्थापासून राखण्यासाठीच त्यांना नेण्यात येते.